Home

नमस्कार मंडळी !,

“पुन्हा स्नेहबंध”

नमस्कार मंडळी!
हिंदूनववर्षाच्या शुभेच्छा!
खूप दिवसांनी भेटतो आहोत आपण. मधल्या काळात किती काय घडलं! तुमचं, आमचं आणि सर्वांचं जग साफ बदललं. सर्वांच्याच आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली. कोविड नामक ग्रहणाने तसं आपल्याला अजूनही ग्रासलेलंच आहे पण हळूहळू सगळे त्याच्या छायेतून बाहेर येत आहेत. नव्याने ‘जुनं’ आयुष्य जगण्याची स्वप्नं पाहात आहेत.
‘टीम स्नेहबंध’ देखील त्याच प्रयत्नात आहे. चला, पुन्हा एकदा एकत्र येऊया. आपल्या गावकऱ्यांची ‘ऐसी अक्षरे’ वाचूया.
तुम्हा सर्वांची खुशाली कळून वर्षं होऊन गेलं. गेल्या वर्षात काय केलंत ते आम्हाला वाचायचं आहे.
तुमच्या ‘कोविड’ डायरीतील एखादे पान आम्हाला हवे आहे.
आणि जर का तुम्ही म्हणालात की ते ग्रहण सुटलं आता चंद्रदर्शन होऊ दे, तर दुसरे विषय आहेतच.
पुस्तकं, कोडी, कविता ….
पुन्हा नव्याने रुजताना केलेले संकल्प….
यादी देऊ का?

  1. कोविड डायरीतील एक पान
  2. हुकलेला/चुकलेला/हवाहवासा वाटणारा सोहळा
  3. पुस्तकपरिचय
  4. नवे प्रयोग: जगण्यातले? स्वयंपाकघरातले?
  5. ‘वाट्टेल ते’ म्हणजे अर्थातच ‘मुक्तपीठ’!

Please send your contributions no later than 5/15/21 to Snehabandh@mmdet.org


Passed 2020 EventsVenueDateFeedback
Makar Sankrant – Ganyache Gaon
PM: Seema Wadekar
Adlai E Stevenson High School
33500 Six Mile Rd
Livonia MI 48152
02/01/20, 3:00 pm – 9:00 pmPhotos_1
Photos_2
Review
Detroit Volunteering Event
PM: Sampat Patil
Gleaners Community Food Bank
2131 Beaufait St
Detroit MI 48207
02/15/20, 9:00 am -11:30 am Photos
Carrom Tournament
PM: Jay Munj
Dongre Residence
4310 Birch Run Dr
Troy MI 48098
02/22/20, 9:00 am – onward Photos
Results
Kids Movie Night
PM: Mandar Purekar
Rachmale Resience
160 Canterbury rd,
Bloomfield hills, MI-48304
02/29/20, 7:00 pm onward Photos
Review
Aarogyam Dhanasampada – Yogathon
PM: Anju Vale
Costick Center
Farmington hills
03/08/20 9:00 am to 11:30 am Photo
Review
Bitnami